शास्ते 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, “ऊठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, “तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्या रात्री, याहवेह गिदोनास म्हणाले, “ऊठ, खाली छावणीवर चाल कर, कारण मी त्यांना तुझ्या हातात देणार आहे. Viz kapitola |