शास्ते 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 लोकांनी नवे नवे देव निवडले. तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परमेश्वराने नवीन पुढारी निवडले जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये एकही ढाल किंवा भाला दिसला नाही. Viz kapitola |