शास्ते 5:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यायला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले; जाळीच्या मागे ती ओरडली, ‘त्याचा रथ येण्यास इतका वेळ का लागला आहे? त्याच्या रथांचा कल्लोळ ऐकू येण्यास का उशीर होत आहे?’ Viz kapitola |