शास्ते 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “जेव्हा इस्राएलचे राजकुमार पुढे चालतात, जेव्हा लोक स्वेच्छेने स्वतःला सादर करतात— याहवेहची स्तुती करा! Viz kapitola |