शास्ते 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्याबरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 बाराक तिला म्हणाला, “जर तू माझ्यासोबत येशील तर मी जाईन; परंतु तू माझ्याबरोबर येत नसशील, तर मी जाणार नाही.” Viz kapitola |