शास्ते 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्या वेळेस लप्पिदोथाची बायको दबोरा संदेष्ट्री ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या वेळी लप्पिदोथाची पत्नी दबोरा भविष्यवादीण ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करीत होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व करत होती. Viz kapitola |