शास्ते 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बाराकाने जबुलून व नफताली ह्यांना केदेश येथे बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्या मागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली. Viz kapitola |