शास्ते 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 एहूद मृत्यू पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 एहूद मरण पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एहूदच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. Viz kapitola |