शास्ते 3:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पात्याबरोबर मूठही आत गेली आणि चरबीत रुतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; ती पार्श्वभागी निघाली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती. Viz kapitola |