शास्ते 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 यहोशवाने इस्राएल लोकांना निरोप दिला तेव्हा ते देशाचा ताबा घेण्यासाठी आपापल्या वतनावर गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जेव्हा यहोशवाने लोकांस निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले. Viz kapitola |