शास्ते 12:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याला तीस मुलगे होते. त्याने आपल्या तीस मुली परगावी देऊन टाकल्या होत्या आणि आपल्या मुलांसाठी त्याने परगावांहून तीस मुली आणल्या होत्या. त्याने इस्राएलाचा सात वर्षे न्यायनिवाडा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा त्यास तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याला तीस पुत्र आणि तीस कन्या होत्या. त्याने आपल्या कन्यांचा विवाह परकीय कुळात केला आणि आपल्या पुत्रांसाठी त्याने तीस तरुण स्त्रियांना परकीय कुळांतून आणल्या. इब्झानने इस्राएलचे नेतृत्व सात वर्षे केले. Viz kapitola |