शास्ते 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नंतर त्याच्या मृत्यूनंतर गिलादी याईर उभा राहिला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. Viz kapitola |