शास्ते 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यांत राहणार्या कनान्यांशी लढायला गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील तळवटीच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले. Viz kapitola |