शास्ते 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांना त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग यहूदाचे लोक वर चढून गेले, या प्रकारे परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांच्यावर त्यांना विजय दिला व त्यांनी बेजेक शहर येथे त्यांच्या दहा हजार लोकांस ठार मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा यहूदाहने आक्रमण केले, याहवेहने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी बेजेक इथे दहा हजार लोकांचा वध केला. Viz kapitola |