याकोब 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका; पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा, न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचा न्याय होऊ नये म्हणून एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका. न्यायाधीश दारात उभा आहे. Viz kapitola |