याकोब 5:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला. Viz kapitola |