याकोब 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना1 बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने चर्चंच्या वडील जनांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला ऑलिव्ह तेल लावावे व त्याच्यावर ओणवे होऊन प्रार्थना करावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी. Viz kapitola |