याकोब 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्यांविषयी रडून आकांत करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 अहो धनवानांनो, माझे ऐका! जे क्लेश तुम्हांला होणार आहेत, त्याविषयी रडून आकांत करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा. Viz kapitola |