याकोब 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 जिभेचे तसेच आहे:जीभ लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याचप्रमाणे, जीभ ही शरीराचा लहान अवयव आहे, परंतु ती मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. विचार करा, मोठ्या जंगलाला पेटविण्यासाठी आगीची एक लहान ठिणगी पुरेशी आहे. Viz kapitola |