याकोब 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे. Viz kapitola |