याकोब 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण शिक्षक म्हणून आपला अधिक कडक न्याय केला जाईल, हे तुम्हांला माहीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या विश्वासू बंधूंनो, तुम्हातील पुष्कळांनी शिक्षक होऊ नये, कारण तुम्हाला माहीत आहे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला न्याय अधिक कठोरपणे होईल. Viz kapitola |