याकोब 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु जर तुम्ही बाह्यरूप पाहून वागत असाल तर पाप करता आणि उ्रंघन करणारे म्हणून नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता. Viz kapitola |