याकोब 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे उत्तम नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जे चांगले नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ज्या उत्कृष्ट नावावरून तुमची ओळख होते, त्या नावाची निंदा करणारे तेच नाहीत का? Viz kapitola |