याकोब 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 कारण तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो. Viz kapitola |