याकोब 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण मनुष्याच्या संतापाने परमेश्वर ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते साध्य होत नाही. Viz kapitola |