याकोब 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा. Viz kapitola |