याकोब 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणू काही प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे. Viz kapitola |