याकोब 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण वाढल्यावर मरणास उपजविते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती वासना पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली म्हणजे पाप मरणास जन्म देते. Viz kapitola |