यशायाह 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात, आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे शिलोहचे पाणी नाकारले आहे आणि रसीन आणि रमाल्याहच्या पुत्राबद्दल आनंद व्यक्त केला आहे. Viz kapitola |