यशायाह 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील आणि पाहा विपत्ती अंधकार व दु:खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा ते खाली पृथ्वीकडे पाहतील आणि त्यांना फक्त संकट, अंधकार आणि भयभीत करणारी निस्तेज काळोखी दिसेल आणि त्यांना गडद अंधारात ढकलण्यात येईल. Viz kapitola |