यशायाह 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पाहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले ह्या आम्हांला सीयोननिवासी सेनाधीश परमेश्वराने इस्राएलात चिन्हे व उत्पात अशी ठेवली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पाहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे व चमत्कारांसाठी जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत. Viz kapitola |