यशायाह 8:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 माझ्या शिष्यांच्या ठायी ही साक्ष पक्की कर, हे नियमशास्त्र मुद्रित कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 माझी साक्ष पक्की बांध, नोंद अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून माझ्या शिष्यांना दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 चेतावणीच्या या साक्षीला बांधून घ्या आणि परमेश्वराची ही शिकवण माझ्या शिष्यांमध्ये मोहोरबंद करा. Viz kapitola |