यशायाह 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका, ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका; त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका, आणि त्याची धास्ती घेऊ नका. Viz kapitola |