यशायाह 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की, “ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नकोस.” तो म्हणाला : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस: Viz kapitola |