Online Bible

- Reklamy -




यशायाह 7:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणीत त्या सगळ्यांवर काटेर्‍यांच्या भीतीने तू जाणार नाहीस, तर त्या ठिकाणी गुरेढोरे चरतील व शेरडेमेंढरे फिरतील.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणून शेती करीत त्या सर्वापासून ते काटेरीझुडपांच्या भीतीमुळे दूर राहतील, पण गुरेढोरे व मेढ्या तेवढ्या चरण्यासाठी तेथे जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 7:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy