Online Bible

- Reklamy -




यशायाह 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेथे धनुष्यबाण घेऊन लोक जातील; कारण सगळा देश कंटकमय होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील कारण सर्व भूमी तण व काटेकुटे यांनी भरलेली असते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 शिकारी धनुष्य आणि बाण घेऊन तिथे जातील, कारण तेथील जमीन काटेरी झुडूपांनी आणि कुसळांनी झाकलेली असेल.

Viz kapitola kopírovat




यशायाह 7:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy