Online Bible

- Reklamy -




यशायाह 7:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्या दिवशी असे होईल की जेथे जेथे हजार रुपये किमतीचे हजार द्राक्षींचे वेल असत तेथे तेथे काटेकुटे होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्यावेळी जेथे हजार शेकेल चांदीच्या नाण्याएवढ्या किंमतीची हजार द्राक्षवेली होत्या, तेथे तण आणि काटेकुटे याव्यतिरिक्त काहीही राहणार नाही

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 7:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy