यशायाह 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 “तुझा देव परमेश्वर ह्याच्याकडे तू आपणासाठी चिन्ह माग; ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 “तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.” Viz kapitola |