यशायाह 65:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन. माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी याकोबाचे वंशज पुढे आणेन, आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील; माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील, व तिथे माझे सेवक वसती करतील. Viz kapitola |