यशायाह 65:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 माझ्यासमक्ष बागांत यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे असे हे लोक आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात; Viz kapitola |