यशायाह 65:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत. कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, त्यांची मुले दुर्दैवास सामोरी जाण्यासाठी जन्मणार नाहीत. कारण ते लोक आणि त्यांचे वंशज याहवेहने आशीर्वादित लोक असे होतील. Viz kapitola |