यशायाह 64:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण तरीही परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात. आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात; आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत. Viz kapitola |