यशायाह 64:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू अनपेक्षित भयप्रद कृत्ये करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षीत नव्हत्या, तेव्हा तू खाली उतरून आलास, पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले. Viz kapitola |