यशायाह 64:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहाहा! तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते! Viz kapitola |