यशायाह 63:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण तो म्हणाला, खरोखर हे माझे लोक आहेत, कधीही लबाडी करणार नाहीत अशी ही मुले आहेत; म्हणून तो त्यांचा त्राता झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत. म्हणून तो त्यांचा त्राता झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत, जी लेकरे माझ्याशी एकनिष्ठ राहतील;” म्हणून ते त्यांचे तारणकर्ता झाले. Viz kapitola |