यशायाह 63:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी पाहिले पण कोणी साहाय्यकर्ता नव्हता; कोणाची अनुकूलता नव्हती म्हणून मी विस्मित झालो; तेव्हा माझ्याच बाहूने मला साहाय्य केले व माझ्या संतापाने मला आधार दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. परंतू माझ्याच बाहूने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी शोधले, परंतु तिथे साहाय्याला कोणीही नव्हते, कोणी मदतीला नसल्यामुळे मला धक्का बसला; तेव्हा माझ्या स्वतःच्या बाहूने माझ्याकरिता मी उद्धार मिळविला, आणि माझ्या स्वतःच्या क्रोधाने मला राखले. Viz kapitola |