यशायाह 63:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मैदानातून घोडा नेतात तसे त्यांना समुद्राच्या डोहातून अडखळू न देता ज्याने नेले, तो कोठे आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले? उघड्या रानात असणार्या घोड्यांप्रमाणे, ते कधी अडखळले नाहीत; Viz kapitola |