यशायाह 62:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील. Viz kapitola |