यशायाह 62:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 राष्ट्रे तुझी नीतिमत्ता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील; परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 राष्ट्रे तुझा निर्दोषपणा, आणि सर्व राजे तुझे वैभव बघतील; याहवेहच्या मुखाने बहाल केलेल्या नवीन नावाने तुला संबोधण्यात येईल. Viz kapitola |