यशायाह 61:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 “तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 लज्जेच्या ऐवजी तुम्ही दुपटीने सन्मान मिळवाल, आणि अप्रतिष्ठे ऐवजी तुम्हाला तुमच्या वतनात आनंद प्राप्त होईल. आणि तुम्ही दुपटीने तुमच्या वतनभूमीचे वारसदार व्हाल, आणि तुम्ही अनंतकाळचा आनंद प्राप्त कराल. Viz kapitola |